Police Bharti Document 2022 Maharashtra

Police Bharti Document PDF Download

Police Bharti Document 2022 Maharashtra PDF download link is given at the bottom of this article. You can direct download PDF of Police Bharti Document 2022 Maharashtra for free using the download button.

Police Bharti Document Maharashtra PDF Summary

नमस्कार मित्रांनो, या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती कागदपत्रे 2022 PDF / Police Bharti Document 2022 Maharashtra PDF साठी डाउनलोड लिंक देत आहोत. महाराष्ट्र पोलीस विभागातील शिपाई, हेड कॉन्स्टेबल आणि इतर अशा विविध पदांसाठी सर्वोत्तम उमेदवारांची भरती करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र पोलीस परीक्षा घेतली जाते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करतात, निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचण्या आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश होतो.

त्यामुळे विद्यार्थ्यांनासाठी आम्ही महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा २०२२ साठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी देत आहोत. सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती कागदपत्रे 2022 PDF | Police Bharti Document 2022

 • SSC / HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
 • जन्मदाखला
 • रहिवाशी प्रमाणपत्र
 • जातीचे प्रमाणपत्र
 • जात वैधता प्रमाणपत्र
 • संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT)
 • खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल (शासन निर्णय दि.17/03/2017 व दि. 11/03/2019 प्रमाणे)
 • महिला उमेदवारांकरिता व अजा, अज उमेदवार वगळता इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
 • माजी सैनिकांसाठी Discharge प्रमाणपत्र
 • गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र
 • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
 • भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र
 • पोलीस पाल्य प्रमाणपत्र
 • अनाथाबाबतचे प्रमाणपत्र
 • अंशकालीन प्रमाणपत्र
 • इडब्ल्यूएस प्रमाणपत्र
 • NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते सहज महाराष्ट्र पोलीस भरती कागदपत्रे 2022 PDF / Police Bharti Document 2022 Maharashtra PDF डाउनलोड करू शकता.

Police Bharti Document 2022 Maharashtra PDF Download Link

REPORT THISIf the download link of Police Bharti Document 2022 Maharashtra PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If Police Bharti Document 2022 Maharashtra is a copyright material Report This. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

Leave a Comment